ऑनलाईन प्रवेश सन २०२०-२१ साठी
कोरोना मुळे आपण सर्वजण घरात आहोत, आपल्या पाल्याचा प्रवेश मात्र सहज
होणार, सन 2020- 21 साठी सातारा जिल्हा परिषदच्या कोणत्याही शाळांमध्ये
प्रवेशासाठीऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
■ प्रेरणास्थान ■
★मा. श्री. उदय कबुले साहेब★
सातारा
जिल्हा परिषदेचे सन्मानिय अध्यक्ष
आणि
●मा .श्री. मानसिंगराव जगदाळे साहेब ●
◆शिक्षण,अर्थ व क्रीडा
समिती सभापती ◆
★मार्गदर्शक★
मा . संजय भागवत साहेब.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा
यांच्या
कल्पनेतून ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
खालील लिंकवर क्लिक करून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित
करा
इयत्ता 1 ली साठी 15 ऑक्टोबर 2020 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी मुले
प्रवेशास पात्र असतील
शिक्षणाधिकारी,
प्राथमिक जिल्हा परिषद
सातारा
No comments:
Post a Comment