ऑनलाईन टेस्ट
नमस्कार,
सध्या करोनामुळे आपण सर्वजण घरात आहोत, शाळा बंद आहेत मात्र जि प सातारा
शिक्षण बंद राहणार नाही यासाठी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन आली आहे.
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना
दररोज नवीन ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून दिली जाणर आहे व त्याचा निकाल
तुम्हाला लगेच समजणार आहे तरी आपण याचा जास्तीत जास्त वापर करावा.
दररोजच्या ऑनलाईन टेस्ट
सर्व तंत्रस्नेही मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार.आपण सर्वांनी अतिशय सुंदर असा उपक्रम सुरू केला आहे.त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे.यासाठी अधिकारी वर्गाचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळणे महत्वाचे आहे.त्याबद्दल मा.मु.कार्यकारी अधिकारी आणि मा.जिल्हाशिक्षणाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद!!!आपण सर्व तंत्रस्नेही सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकरिता,सर्व शिक्षकांकरिता,विद्यार्थ्यांकरिता केलेले कार्य उल्लेखनीय आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या विशेषतः प्राथमिक विभागाकरिता अशा ब्लॉगची गरज होतीच.मला याठिकाणी विशेष उल्लेख करावासा वाटतो की शिक्षकांना तंत्रस्नेहाचा वसा खरेतर मा.राजेंद्र बाबर साहेबांच्याकडून मिळाला आणि आजही आपण तो जपतोय.देश आणि राज्याच्या नकाशावर सातारा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची पताका सदैव तळपत राहो म्हणण्यापेक्षा आपण ती ठेवूया!!!!पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद!!!
ReplyDelete